Copyright © 2014 manatale gupit . Powered by Blogger.

Sunday, 23 August 2015

माणूस म्हणजे काय…???

माणूस म्हणजे काय…???
म्हणूस म्हणजे तीर्थ…………
मनुष्यत्व ही साधना
माणूस म्हणजे बुद्धी
बुद्धी म्हणजे प्रकाश
प्रकाश म्हणजे सूर्य
प्रकाश म्हणजे बुद्धीची जाणीव
जाणीव म्हणजे गरज
गरज म्हणजे यश