Copyright © 2014 manatale gupit . Powered by Blogger.

Monday, 3 February 2014

मन

मनाशी मनाची चाललेली जुगलबंदी
मनातच चाललेला संवाद,
साऱ्यांच्या नजरेआड....!!!
रमूनी साऱ्या जगात
तरी असे रिक्तपणा
का कळेना काय  झाले
भास कि आभास सारे
दाटून आलेल्या भावना
मल्हारा परी बरसल्या
साऱ्यांचा नजरेआड
अशी हि अवस्था
कुणाला कळावी???
कोणी पुसावे???
कोणी उत्तरावे????